प्रेम या पवित्र नात्याला
गुलाबाच्या फुलाची उपमा दिली।
नादान ही नवपिढी उनाड
त्यांनी कशी सहज खिल्ली उडवली।
म्हणे आज गुलाब द्यायचं
असतं प्रेम केलेल्या व्यक्तिला।
roseday मजते यांचा पाऊलवाट पडते त्या
प्रेमातल्या टाइमपासाला।
गुलाब तर..सोडा हो तुम्ही उगाच
सुंदर फुलाची वाट लावता कशाला....?
पाकळ्याची सुद्धा लायकी नाही
अन् roseday साजरा करता कशाला......?
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०७/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Friday, February 8, 2019
roseday special
Propose day special
नका उगाच वेळ व्यर्थ घालु
कोणाला प्रपोज मारण्यात।
मनाची घुसमट नको ती
सोनेरी आयुष्य जगण्यात।
हल्ली खरं प्रेम थोडंच राहिलं
फक्त ते वासनेपोटी प्रेम।
टाइमपास होतो त्यात अन्
ठरतो हा मजेदार गेम।
विजयी तोच होतो जो
टाइमपास समजुनिया खेळतो।
तो मात्र पराजीत जो जीवाच्या
अकांतातुन खरं प्रेम करतो..!
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Tuesday, February 5, 2019
तिरस्कार मनी प्रेमाचा
प्रेमाचा तिरस्कार मनी आज
जसा विटाळ आला त्याचा।
हल्ली फक्त भावनेशी खेळतात
विचार नाही करत दुसऱ्यांच्या मनाचा।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०५/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
तसंच मी वागणारं......!
का कुणास ठाऊक पण..मी
चुकलोय असं माझ मन मनाला सांगतय।
जिवनाच्या या निर्दयी माणसात
माझं ते ह्रदय एकटंच कसं रडतंय।
तिरस्कार वाटतोय आता मला
माणसांचा जे कधी काळी आपले होते।
आता आपले म्हणायला ही
मनं कसं ते घाबरुन उठते..?
नको कुणाचीच सोबत आता
जिवनभर एकटाच राहणार मी।
माझ्यासोबत जे जसे वागलेत
तसा त्यांच्यासोबत वागंणार मी।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०५/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
फसवी प्रियेसी माझी...!
लय नाज तिच्यावर अन्
तिच्या प्रेमाचा मला माज होता।
ती फक्त माझ्याचसाठी
मनाचा तो गोड गैरसमज होता।
धोका देणार ती ही
एक मुलगीच होती...!
तोंडावर एक भाव अन् मनी
अशी ती फसवी माझी प्रियेसी होती।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०५/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Monday, February 4, 2019
लय भरोसा तिच्यावर
गर्वच नव्हे तर...लय नाज होता
मला त्या तिच्यावरच्या प्रेमावर।
आयुष्य माझं फक्त तिचं प्रेम
स्वतःपेक्षा जास्त भरोसा होता तिच्यावर।
देशो धडीला गेलं मित्रांनो
ते माझं पहिलं प्रेम।
नशिंबाची ही अनोखी खेळी
माझ्यासोबत नविन गेम।
कवी प्रेम।
३१/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
वाचता येतं नव्हतं त्या सटवीला
कसं अन् का साकट घालु
मी त्या देवाऱ्यातल्या देवाला।
स्वतःला सिद्ध करण्याची वेळ ती
का..?मीच समजुन घ्याच प्रत्येकाला।
नशिबंच माझं लिहिता येत होतं
म्हणे वाचता येत नव्हतं त्या सटवीला।
✍✍कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२३/०१/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/