बरंच काही घडून गेलं
मित्रांनो आज दिवसभरात।
भेटुन साऱ्या मित्र-मैत्रीणींना
मन थोडावेळ गेल भुतकाळात।
तोच हाव तोच भाव आजही
सर्वांच्या चेहऱ्यावर होता।
ही दोस्ती तुटायची नाय
सर्वांचा एक नारा होता।
पारणे फिटले डोळ्यांचे
सर्वांना आनंदीत पाहुन।
सर्व जन गेले जिकडे-तिकडे
मन आले गहीवरून
कवी प्रेम
०९/०५/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Wednesday, May 9, 2018
ही दोस्ती तुटायची नाय
Sunday, May 6, 2018
तिला पाहण्याची ओढ
मनाची घालमेल होतं आहे
जे सुचतं होतं ते सुचतं नाही।
तिला पाहण्याची ओढ मनी
दुसरं काहीच दिसतं नाही।
कवी प्रेम।
०६/०५/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Wednesday, May 2, 2018
आयुष्य स्वर्ग आहे
नजरेत तिच्या बरंच काही
बोलण्यात तिच्या दम आहे।
अशी जीवनसाथी हवी मित्रांनो
मग आयुष्य स्वर्ग आहे।
कवी प्रेम।
०२/०५/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Tuesday, May 1, 2018
जे मला खटकतं
ना कुणाच्या लाईकसाठी
ना अभिप्राय मिळण्यासाठी।
कविता लिहितो एक
मनाला आनंद मिळण्यासाठी।
मी फक्त शब्द जोडतं
जातो अन् कविता तयार होते।
कविता लिहिताना मात्र तिच्या
आठवणींना अवधान येत राहते।
मित्रांनो तेचं कागदावर येतं
जे दिवसभरात मला खटकतं।
कवी प्रेम।
०१/०५/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Sunday, April 29, 2018
हरवलेल प्रेम।
आज ही शोधतोय मी
माझं पहिल हरवलेल प्रेम।
गुरुवर्य सांगुन गेले सगळ्यांना
प्रेम सर्वांचे असते सेम।
*माझ्या मते.......?*
ना कोणाच्या मनी प्रेम आहे
ना माझ्या मते ते सेम आहे।
भावनेसोबत खेळतात फक्त
कॉलेजच्या जीवनातला हा एक
मजेदार गेम आहे।
कवी प्रेम।
२९/०४/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Friday, March 16, 2018
रुततो काटा।
नको त्या तिच्या प्रेमाच्या
आठवणी मनी रुततो काटा।
आठवण तिची येताचं भान
हरते धंद्यात होतो घाटा।
कशाला झुरतो तिच्यासाठी तिने
कधीच प्रेमाच्या बंद केल्या वाटा।
कवी प्रेम।
१६/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Thursday, March 8, 2018
स्रीशक्ती।
चला करुया मिळुनी
जागर आपण स्रीशक्तीचा।
पाठबळं देऊ त्यांना नको
अतं त्यांच्या सहनशक्तीचा।
कवी प्रेम।
०८/०३/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/