Wednesday, September 27, 2017

सांज वेळी!

आज ही आठवतोय मी
तिच्या गालावरची ती खळी।
बसायचो आम्ही निवांत दोंघे
त्या तिथे सांज वेळी।
शुभ सांज मित्रांनो
कवी प्रेम।
२७/०९/०१७
९६०४०००९६९

Monday, September 25, 2017

तु होतीस म्हणुन

मी आठवतो तुला तुझं
प्रेम निस्वार्थ होतं म्हणुन।
कवी हे नवं नावं
मिळाल तु होतीस म्हणुन।
कवी प्रेम।
२५/०९/०१७
९७०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

स्पप्नाशिवाय!

*हायुक*

दिवस जात नाही बंघ
तुझ्या आठवणीशिवाय।
अन् रात्र स्वाप्नाशिवाय।
कवी प्रेम।
२४/०९/०१७
९६०४०००९६९

Friday, September 22, 2017

भ्रमात राहिलो

आज ही तुझ्या प्रेमासोबत
एकनिष्ठ राहिलो तेथेच चुकलो।
संमजेल तुला प्रेम माझं
एक दिवस या भ्रमात राहिलो।
कवी प्रेम।
२२/०९/०१७
९६०४०००९६९

भ्रमात राहिलो

आज ही तुझ्या प्रेमासोबत
एकनिष्ठ राहिलो तेथेच चुकलो।
संमजेल तुला प्रेम माझं
एक दिवस या भ्रमात राहिलो।
कवी प्रेम।
२२/०९/०१७
९६०४०००९६९

Thursday, September 21, 2017

प्रेमाची परतफेड

तुझी लायकी नाही प्रेमाची
तु तो विषय सोड।
तुला कधीच नाही जमणार
करायला माझ्या प्रेमाची परतफेड।
कवी प्रेम।
२१/०९/०१७
९६०४०००९६९

Wednesday, September 20, 2017

शोधु कशाला सावली?

परक्यावानी वागवतात हो
मला नेहमीच माणसं आपली।
दुष्काळ येथे साऱ्या नात्याचा 
शोधु कशाला उगाच सावली।
कवी प्रेम।
२०/०९/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/