Monday, July 31, 2017

काही लोक

स्वतः ला खुप शाहणी
संमजतात काही लोक।
काही कळंत तर नाही
जसं त्यांनाच त्यातलं ठाऊक।
प्रेमकवी।
३१/०७/०१७
९६०४०००९६९

Sunday, July 30, 2017

वात्रटिका

*वात्रटिका*
-------------------------------------------
कुठं गेलायं कुणास ठाऊक?
मेघराजानं आमच्याकडं पाठ भिरवली?

पोटाचा विचार न करता बँकेच्या
दारात विम्यासाठी रांग लागली।

प्रेम।
९६०४०००९६९
३०/०७/०१७

Saturday, July 29, 2017

बरं झालं !

बरं झालं बघ तुझ्या
प्रेमात मी एकदाचा पडलो।

हसतं होतो मी सारखा
तुझ्यामुळं तरी थोडा रडलो।

प्रेमकवी।
२९/०७/०१७
९६०४०००९६९

Friday, July 28, 2017

प्रेम नेमकं कसं असतं?

मुलीवर अथवा मुलावर
केलेल प्रेम हे नेमकं कसं असतं?
कॉलेज जिवनापुरतंच ते त्या
व्यक्तिचा जिव की प्राण असतं।
नंतर कोण विचारतं हो
त्या प्रेमाला?
ते तर वासनेपुरतंच
मर्यादित राहतं।
प्रेम।
२८/०७/०१७
९६०४०००९६९

Thursday, July 27, 2017

कामा पुरतेच मित्र सारे!

माझ्या मित्रांना मी नेहमी
आपल्या जवळच संमजत आलो।
मनात काही ही न ठेवता
त्यांना सारं सांगत आलो।
त्यांनी मात्र फक्त मला
कामापुरतं जवळ केलं।
त्यांच काम होताच पुर्ण
मला मैत्रीत अर्द्यावर सोडलं।
प्रेम।
२७/०७/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, July 26, 2017

मला ही वाटतं?

आपल्यावर कोणीतरी प्रेम
करावं असं मला ही वाटतं।
काही चुकाताच हक्काने आपल्यावर
ओरडावं असं मला ही वाटतं।
कुणास ठाऊक माझ्यावर प्रेम
करणारी कधी येईल परी?
मी तिच्यासोबत लग्न करुन
आईची लाडकी सुन नेहील घरी।
काय माहित कधी येईल
माझ्या आयुष्यात तो दिवस?
स्वप्न सारे पुर्ण होतील
अन् फिटेल माझी प्रेमाची हवस।
प्रेम।
२६/०७/०१७
९६०४०००९६९

Monday, July 24, 2017

नको त्या जुन्या वाटा!

नको त्या जुन्या वाटा
फायदा काहीच नाही त्यात
नुसता होतो तोटा।
प्रेमात जो पडतो ना तो
नेहमीच ठरतो तेथे खोटा।
गोड बोलून प्रेमात मुली
नेहमीच काढतात काटा।
स्वतः करतात टायमपास त्या
अन् मुलाला म्हणतात तु खोटा।
नकोय प्रेम मला कोनाचं
अन् मैत्री ही मुलींची।
मुलगी दिसता क्षणी समोर
आठवण होते भुतकाळाची।
प्रेम।
24/07/017
9604000969