Monday, May 29, 2017

काय कमी दिसलं माझ्यात।

का कुणास ठाऊक तुझ्यात गुंतलो
कसं आवरु तुझ्यावर आलेलं खुळं मनं।

काय चुकलं गं माझं कधी
पण येऊ शकतो हा प्रेमाचा सण।

मनात तर कदर खुप तुझ्या पण
ओठांवर कधी येतं नाही।

शब्द तर खुप सुंचतात तुला
पण प्रेमाचा शब्द सुंचत नाही।

समजून घे गं माझ्या मुक्ता
भावनानां।
पाऊसा विना बहर थोडाच
येतो बागांना।

तु मला नाही म्हणतेस
याचं वाईट नाही वाटतं मला।

पण खंत फक्त येवढीचं गं
माझ्यात काय कमी दिसलं तुला।

पाहता क्षणी आवडली मनाला
अन् मनात घर करुन बसली।

अन् बोलता बोलता या
कविच्या पेनाची शाही बनली।

असंच माझ्यासोबत रहा
साथ दे कवितेला प्रेमाची।

तुझं मन दुखवलं असं कधी नाही
वागणार शप्पथ तुझ्या गळ्याची।

पण तु काही ही म्हणं
तुझ्या येण्याने कहरचं केला।

अन् हा विरह कवी खर्या
अर्थाने आज प्रेम कवी झाला।

काल हा कवी प्रेम होता कसा
आणि आज हा झाला कसा।

प्रेम।
29/05/017
9604000969

Thursday, May 25, 2017

प्रेमातं पडेल?

प्रेम फक्त कवितेत पाहिलं
होतं माहितं नव्हतं असं असेल।
इतक्या संहज हा प्रेम ही
एखाद्याच्या प्रेमात पडेल।
अन् कविता लिहिताना कधी
तो ही ईतका रडेल।
प्रेम।
25/05/017
9604000969

Wednesday, May 24, 2017

तोंडावर बोलते।

एखाद्याचं बोलणं वागणं जर
खटलं तर मी तोंडावर बोलते।
असा स्वभावच आहे माझा
अन् असंच राहिला आवडते।
कोणाला कसं आणि काय वाटतं
त्याकडं मी कानाडोळा करते।
मला जे वाटतं ना
प्रेम तेचं मी करते।
हो गं बाई आगदी बरोबर आहे
तुझं म्हणुन तर तु मला इतकी आवडते।
प्रेम।
24/05/017
9604000969

Tuesday, May 23, 2017

मिठी मारुन भुतकाळाला।

एक मन म्हणतं माझं सोडं तिला
जी मिठी मारुन बसली भुतकाळाला।
भुतकाळ विसरून ती कधीच
नाही हो म्हणंणार तुला।
दुसरं मन म्हणतं माझं अरे जिच्यावर
भविष्यकाळ आहे का सोडु मी तिला।
प्रेम।
22/05/017
9604000969

*नेमकं नशिब काय सांगते*

आयुष्यात पहिल्यांदा कोणी तरी
या प्रितम च्या मनाला स्पर्श करुन गेलं।
तिच्याबद्दल काही ही माहित
नसता तिच्यावर प्रेम झालं।
ति काय म्हणेल याचा विचार न
करता मी पण तिला लगेच प्रपोज केलं।
पण तिचा प्रेमावर विश्वास नाही
त्यामुळे चक्क तिनं मला रिजेक्ट
केलं।
प्रेम नको पण मैत्री ठेऊत
आपण असं ति म्हणते।
माझ्यासोबतं असं का व्हतं
नेमकं हे नशिब काय सांगते?
प्रेम।
23/05/017
9604000969

Friday, May 19, 2017

तिची मेंहदी।

ती रडतं होती अन्
हसंत होती तिची मेंहदी।
बघं आज तु हरलास प्रेमात असं
सारखं सागतं होती तिची मेंहदी।
काय कमी दिसलं तुझ्यात तिला
म्हणुन दुसर्याच्या लागली ती अशी नादी।
जा गं नको बंघुस माझ्याकडं
तुला मुबारक हो ये शादी।
प्रेम।
19/05/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in

Thursday, May 18, 2017

प्रेम करुन बंघ।

तुला कधी माझं प्रेम अन्
प्रेमाची भाषा कळुच शकतं नाही।
तु तर स्वतःसाठी जगतं आलीस
दुसर्यासाठी कधी जगली नाही।
नक्कीच प्रेम कळेन तुला मनापासून
एखाद्यावर प्रेम करुन बंघ।
स्वतः साठी तर संगळेच जगतात
गं दुसर्यासाठी थोडं जगुन बघं।
प्रेम।
16/05/017
9604000969