या आजकालच्या मुला-मुलींनी
प्रेमाचं नाव बदनाम केलयं।
प्रेमाकडं फक्त टाइमपास या
नजरेने बघीतलं जातयं।
त्याचा त्रास आम्हा खरं
प्रेम करणार्यावर होतोयं।
कारण त्याच नजरेन आम्हाला
ही पाहिलं जातयं।
प्रेम।
31/01/017
9604000969
Tuesday, January 31, 2017
प्रेमाचं नाव बदनाम केलयं।
Monday, January 30, 2017
पुन्हा प्रेमात पडतयं।
का ?असं माझ्यासोबतचं घडतयं
प्रेमात भाजलोय मी एकदा तरी
माझं मनं पुन्हा प्रेमात पडतयं।
का आज नशिबं माझ्यासोबत
अशी सहज खेळी खेळतयं?
प्रेम।
30/01/017
9604000969
Sunday, January 29, 2017
हाद्द पार केली।
आज तर चक्क तिनं
बोलण्यात हद्द पार केली।
मुलीवर कविता कर ना माझ्या
ति अगदी सहजं म्हणाली।
काय आहे माझी लयकी
तिच्या नजरेत आज मला कळाली।
ती माझ्यावर नाही तर फक्त
माझ्या लेखणीवर मरायची।
अन् माझ्या कवितेवर प्रेम करायची।
प्रेम।
29/01/017
9604000969
Saturday, January 28, 2017
घोड तुझं आडलं।
तुला तर नाही पाहिलं कधी
स्वभाव आवडला मनाला म्हणुन
तर तुला प्रपोज केलं।
स्वभावासारखीच गोड असेन
तु असं मनाने मला सांगितलं।
काही बोलतं तर नाहीस फक्त Hmm
या शब्दावर घोडं तुझं आडलं।
प्रेम।
28/01/017
9604000969
घोड तुझं आडलं।
तुला तर नाही पाहिलं कधी
स्वभाव आवडला मनाला म्हणुन
तर तुला प्रपोज केलं।
स्वभावासारखीच गोड असेन
तु असं मनाने मला सांगितलं।
काही बोलतं तर नाहीस फक्त Hmm
या शब्दावर घोडं तुझं आडलं।
प्रेम।
28/01/017
9604000969
Friday, January 27, 2017
मोठेपणा दाखवु नका।
कॉपी करणार्यानां माझी
कळकळीची विनंती प्लीज़
माझ्या कविता कॉपी करु नका।
दुसर्याचे शब्द घेऊन स्वतःचा
मोठेपणा दाखवु नका।
प्लीज़ अशा कोणाच्या ही
भावनेशी इंतक संहज खेळु नका।
प्रेम।
27/01/017
9604000969
Thursday, January 26, 2017
मनाला शोभलीस।
तुझ्या माझ्या नात्यातं आजुन
आपलेपणा कोठे दिसतो।
तु तर परक्यावाणीच वागतेस
तुला माझ्या मनातला भाव
कोठे कळतो।
खंर्या अर्थाने तु आजुन पण
माझी झाली नाहीस।
का कुणास ठाऊक ?पण तु
प्रेमाच्या नात्यासाठी मनाला
शोभलीस।
म्हणुन तर सारखं
बोलावसं वाटतं रे तुला।
पण माझ्या मनातलं
कुठं समजतं तुला।
प्रेम।
26/01/017
9604000969