मनाची घुसमट होते
हल्ली या नातेबंधनात।
का..हे सारं लिहून ठेवलं
सटवीन माझ्याचं नशिबातं।
नको नकोसे झाले जीवन
मोकळा श्वास हवा आहे।
वयाने कमी तरी भोगतोय
काय माझा गुन्हा आहे।
कवी प्रेम।
२८/०७/०१८
९६०४०००९६९
Saturday, July 28, 2018
मनाची घुसमट
Wednesday, July 25, 2018
देव देव्हाऱ्यात नाही
घरातली करती व्यक्ती आजारी
पडली ना हात पाय गळुन जातात।
ना जवळचा कोणता पाहुण
ना तो देव्हाऱ्यातले देव धावून येतात।
स्वर्थी सारे मतलबी नाते
अन् देव त्या देव्हाऱ्यात नाही।
चांगल्याच माणंसाच्या दु:ख
वाट्याला देवावर आता भरोसा नाही।
कवी प्रेम।
२५/०७/०१८
९६०४०००९६९
Tuesday, July 17, 2018
मी कवी झालो
आज एका कवी मित्रांनी मी कवी
कसा झालो याच रहस्य विचारलं।
हसलो गालातल्या गालात अन्
त्या सुंदर परीला नंकळत आठवलं।
इतका रमुन गेलो भुतकाळ
सांगण्यात की सर्व काही विसरून गेलो।
तिचेच उपकार आहेत माझ्यावर
तिच्यामुळे तर आज मी कवी प्रेम झालो।
✍कवी प्रेम✍
१७/०७/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
तिच्या प्रेमाची उभारी
ती नकटी माझ्यासाठी
होतीच अन् आहेच लय भारी।
आज ही आठवताच तिला
मनी माझ्या प्रेमाची उभारी।
✍कवी प्रेम✍
१७/०७/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Friday, July 13, 2018
अशी शांत नकोस बसू।
ना कवितेचा ना चारोळी
असर होतो तिच्यावर।
ती अशी शांत बसताच
दडपण येतं माझ्यावर।
शांत अशी बसु नकोस
काही तरी बोल गं।
संभाळुन घे या वेड्याला
रुसवा फुगवा सोड गं।
तुझे ते बोल रुपी शब्द मला
भरपुर काही सुचंवून जातात।
अन् या वेड्या प्रेम कवीच्या
कविता बंघ पुर्ण होतात।
✍कवी प्रेम✍
१३/०७/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Thursday, July 12, 2018
असं कुठं असतं का...?
लय हुशार अन् सुंदर
बी लय होती ती।
रंभा उर्वसी मेनका फिक्या
इतकी गोड होती ती।
दिसण्या परीस स्वभाव
जडला माझ्या मनी।
कोणीच नको मले
तिच फक्त माझ्या ध्यानी।
लय बदललं मला अन्
एकट टाकून गेली ती शाहणी।
लय राग आलं मले तिचा
असं कुठं असतं का...?
जो वेडा स्वतःपाय त्याला
असं अर्धवाटंत कोण सोडतं का..?
✍कवी प्रेम✍
१२/०७/०१८
९६०४०००९६९
Tuesday, July 10, 2018
प्रेमाचं सार्थक झालं
तिचा तो बावळंट शब्द
आठवताच चेहऱ्यांवर हसु फूटते।
जगण्याचा तोच एक साहारा
माझा येवढेच मला उमजते।
लय प्रेम केलं तिच्यावर
पण..वाया नाही गेलं।
कवी ही पदवी मिळाली
अन् प्रेमाचं सार्थक झालं।
✍कवी प्रेम✍
१०/०७/०१८
९६०४०००९६९
९६८९९६५००१
http://prempawal4000.blogspot.in/