ती रडतं होती अन्
हसंत होती तिची मेंहदी।
बघं आज तु हरलास प्रेमात असं
सारखं सागतं होती तिची मेंहदी।
काय कमी दिसलं तुझ्यात तिला
म्हणुन दुसर्याच्या लागली ती अशी नादी।
जा गं नको बंघुस माझ्याकडं
तुला मुबारक हो ये शादी।
प्रेम।
19/05/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in
Friday, May 19, 2017
तिची मेंहदी।
Thursday, May 18, 2017
प्रेम करुन बंघ।
तुला कधी माझं प्रेम अन्
प्रेमाची भाषा कळुच शकतं नाही।
तु तर स्वतःसाठी जगतं आलीस
दुसर्यासाठी कधी जगली नाही।
नक्कीच प्रेम कळेन तुला मनापासून
एखाद्यावर प्रेम करुन बंघ।
स्वतः साठी तर संगळेच जगतात
गं दुसर्यासाठी थोडं जगुन बघं।
प्रेम।
16/05/017
9604000969
Monday, May 15, 2017
शेवटी तोंडात मारलंस।
ति म्हणते अखेर तु तुचं
वेगळ अस्तीतव तयार केलंस?
तुला नाव ठेवणार्याच्या शेवटी
तु तोंडात मारलंस।
मी नाही तुला कधी
कसलं मार्गदर्शन केलं।
हा तर तुझ्या मनाचा मोठेपणा
तु त्याचं श्रेय मला दिलं।
प्रेम।
15/05/017
9604000969
Sunday, May 14, 2017
आई।
कोणत्या ही विषयावर लिहु शकतो
आईवर लिहिण्या इतका मी मोठा नाही।
आई या शब्दातचं जग आपलं
आपल्याला दुसरं नातं कळतं नाही।
तिच्या प्रेमातचं संगळ काही
त्यामुळे शब्द सुचंत नाही।
आज ही लहान आहे तिच्या
नजरेत मी काय कवी नाही।
मला येवढंच कळतं फक्त
आई सारखं दुसरं दैवत नाही।
*मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...*
प्रेम।
14/05/017
9604000969
Saturday, May 13, 2017
नशिबं लागतं रावं।
खरचं तुमच्या सारखे मित्र
भेटायला नशिबं लागतं राव।
तुम्ही आहात सोबत म्हणुन
तर माझ्या लेखणीत येतो आव।
प्रेम।
13/05/017
9604000969
Friday, May 12, 2017
आभारी आहे तिचा।
तिनं तर प्रत्येक कविता
लिहिताना मला रोजचं रडवलं।
राग नाही बिलकुल मला तिचा
जिने दुसर्यासाठी मला सोडलं।
खरचं मी आभारी आहे तिचा
ज्या मुलीने मला घडवलं।
प्रेम।
12/05/017
9604000969
Monday, May 8, 2017
शब्द कमी।
शब्द कमी पण हसुच
जास्त तिच्या बोलण्यात।
नेमकं का हसतं असेल ति?
काय दिसतं असेल माझ्यात।
का तिच्या नजरेत कुठं कमी
तर पडत नसेल ना मि प्रेमात।
का मित्रांनो वेड्याचे गुण
तर नाहीत ना माझ्यात?
जाऊद्या काही का कारण असेना
पण लय अडकलो तिच्या हसण्यात।
प्रेम।
08/05/017
9604000969