ति म्हणते तु माझ्यामुळे नाही तर
तुझ्या हुशारकी मुळे कवी झालास।
त्यामुळे तर तु आज संगळ्याच्यां
मना -मनात बंघ शिरलास।
त्या वेडीला कोन सांगणार कि
कविता लिहायला नुसता भाव
नाही तर घाव ही लागतो।
आणि हो कविता लिहिताना
कवी आपलं पहिलं प्रेम आठवतो।
अन् प्रत्येक शब्द लिहिताना
मात्र कवी सुद्धा खुप रडतो।
प्रेम।
19/03/017
9604000969
Sunday, March 19, 2017
पहिलं प्रेम आठवतो।
Saturday, March 18, 2017
एकदा तरी प्रेम करावं।
मी असं म्हणतो की एकदा
तरी माणसाणं प्रेम करावं।
स्वतः साठी तर संगळेच
जगतात दुसर्यासाठी जगावं।
आपल्या मनात तर संगळेच
असतात आपण कोनाच्या तरी
मनात घरं करावं।
प्रेम।
18/03/017
9604000969
आई-वडीलांची पुण्याई कामी आली।
तुमच्या सर्वाच्यां प्रेमापोटीच
हे सारं शक्य झालं।
आज माझ्या लेखणीचं
चागंल फळ मला मिळालं।
आज माझ्या भाव माझ्या मनातला
या काव्य संग्रहाची छपाई सुरु झाली।
तुम्हा मित्रांच प्रेम अन् आई
वडीलाची पुन्याई कामी आली।
प्रेम।
17/03/017
9604000969
Thursday, March 16, 2017
तिच्या हसण्यात।
संगळ काही येतं होतं
तिच्या त्या हसण्यात।
म्हणुन तर मला वेड
लावून गेली तिच्या नसण्यात।
प्रेम।
16/03/017
9604000969
दुसर्याच ऐकतं नाही।
कोनाला काय आवडतं याच्यापेक्षा
मला काय आवडतं याला मी महत्व देतो।
मला जे वाटतं अन् खटकतं
ते मी कवितेत मांडतो।
मी कसं लिहावं ,काय लिहावं
हे सांगायची गरज नाही।
कारण भाव माझ्या मनातला आहे
मी दुसर्याचं ऐकतं नाही।
प्रेम।
15/03/017
9604000969
Tuesday, March 14, 2017
तिची आठवण रुसली वाटतं?
काय झालं काय माहित
आज काहीच सुंचत नाही।
तिची आठवण रुसली वाटतं
सध्या ति पण येतं नाही।
प्रेम।
14/03/017
9604000969
Monday, March 13, 2017
रंगाची करुया उधळण।
*स्पर्धेसाठी चारोळी*
या कलियुगात जुन्या रिती
रिवाजाचं आपण करुया पालण।
असंच गोडी गुलाबीनं राहु संगळे
प्रेमाच्या रंगाची करुया उधळण।
प्रेम।
13/03/017
9604000969