Monday, March 13, 2017

मजा नाही।

नको मला अनोळखी व्यक्तीचा
सहवास त्यातं काही मजा नाही।
त्यात फक्त झुरायचं त्यापेक्षा
आता मी कोणासोबतचं बोलणारचं नाही।
प्रेम।
13/03/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/

प्रेमाचा तो रंग।

उधळुन गेली ती माझ्यावर
तिच्या प्रेमाचा तो रंग।
म्हणुन आज ओळख माझी
नविन कवी एक प्रेम भंग।
प्रेम।
12/03/017
9604000969

Saturday, March 11, 2017

स्री जन्मा तुझी कहाणी।

नेहमीच सुखं दुखातुन सावरते
तु घराला अन् गोड तुझी वाणी।
कसं जमतं गं तुला खंरच
स्री जन्मा तुझी कहाणी।
प्रेम।
11/03/017
9604000969

Friday, March 10, 2017

मनःपूर्वक आभारी आहे।

माझ्या जन्मदिनानिम्मत ज्या तुम्ही
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भरभरुन मला शुभेच्छा
दिल्या त्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे।
असचं तुमच प्रेम नेहमी माझ्यासोबत
राहो हेच मागणं ईश्वराला आहे।
तुमचं प्रेम सोबत असेल तर लिहिण्यात
मजा आणि लेखणीत माझ्या बंळ आहे।
प्रेम।
10/03/017
9604000969

Thursday, March 9, 2017

लढा विद्रोही मनाचा।


तु आदर करं परंस्रीचा तिरस्कार
करं त्यांच्यावर होणार्या अत्यचाराचा।
अन्यायाला तु वाच्या फोडं
करं लढा विद्रोही मनाचा।
प्रेम।
09/03/017
9604000969

Wednesday, March 8, 2017

जागतीक महिला दिन।

*जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*
स्री भ्रूण हत्या नको रे बाबा
कशाला हवा वंशाचा दिवा।
कोणत्याचं क्षेत्रात स्री कमी
नाही येवढं तुम्ही लक्षात ठेवा।
हे असंच चालु राहिलं तर
एक दिवस लग्नासाठी पत्नी आणि
राखी बांधण्यासाठी बहिण नाही राहयची।
या कृत्यामुळे एक दिवस सृष्टीची
राखं रांगोळी व्हायची।
प्रेम।
08/03/017
9604000969

Tuesday, March 7, 2017

ते दिवस आता कोठे।

ते दिवस आता कोठे जेव्हा
मी तिच्या सोबत चालायचो।
चालताना तिच्यासोबत मी
माझं सारं दुखं विसरायचो।
जगाचं काही घेणं देणं नव्हतं मला
तिच्यातचं सारं जगं मानायचो।
कोन काय म्हणतं असेल मला
याकडे मात्र दुर्लक्ष नेहमी करायचो।
मी नव्हे तर आम्ही दोंघेही
एकमेकांनवर खुप प्रेम करायचो।
प्रेम।
07/03/017
9604000969