Monday, March 6, 2017

ति आलीच नाही।

आमच्या दोंघाच्या भेटीसाठी
ठरवला होता आजचा दिवस।
माझं काही नाही हो पण
तिलाचं भेटायची जास्त होती हावस।
ठरवल्याप्रमाणे मी त्या जागी
गेलो ही होतो पण ति आलीच नाही।
का?काय कारण असेन
ति भेटीसाठी आली नाही।
तिच्या अशा वागण्यानं मला वाटतं
तिचं माझ्यावर बिलकुल प्रेम नाही।
प्रेम।
06/03/017
9604000969

Sunday, March 5, 2017

तिरस्कार दिसेल।

असं प्रेम नकोय मला
ज्यातं सारखा वाद असेल।
शुल्क कारणावरुन रागावणं
डोळ्यातं मात्र तिरस्कार दिसेल।
प्रेम।
05/03/017

Saturday, March 4, 2017

यश नक्की।

कोणत्याही एका विषयावर एका
मताने माणसांने नेहमी ठाम रहावं।
यश नक्कीच एक दिवस हातात त्यांच्या
पण निंदा करणार्याला सामोरं जावं।
प्रेम।
04/03/017
9604000969

Friday, March 3, 2017

बंर झालं असतं।

किती बरं झालं असतं ना माझ्यावर
पण कोणी प्रेम केलं असतं।
मला आपलं समजून मनातलं
माझ्या जवळ सांगितलं असतं।
आपलं कोणी आहे या जगात
मला पण किती बरं वाटलं असतं।
जाऊद्या शेवटी कसं ज्याचं
त्याचं नशिब असतं।
प्रेम।
03/03/017
9604000969

Thursday, March 2, 2017

तुला पाहिचयं लग्न मंडपात।

आज माझं प्रेम पडलयं
नविन वादाच्या भवर्यात।
ति म्हणते लग्न कर लवकर
तुला पाहिचयं लग्न मंडपात।
प्रेम।
02/03/017
9604000969

Wednesday, March 1, 2017

विश्वास घात केला।

तिने प्रेमात माझ्यासोबत
चक्क विश्वास घात केला।
प्रेमाचं नाटक करुन तिने
माझा फक्त टायमपास केला।
प्रेम।
01/03/017
9604000969

विश्वास घात केला।

तिने प्रेमात माझ्यासोबत
चक्क विश्वास घात केला।
प्रेमाचं नाटक करुन तिने
माझा फक्त टायमपास केला।
प्रेम।
01/03/017
9604000969