मि तर रोजच जगतोय
गं फक्त तुझ्याच स्वप्नात।
तुला तर आठवण सुद्धा होतं
नाही तु दंग तुझ्या संसारात।
प्रेम।
9604000969
Sunday, December 18, 2016
तुझ्या संसारात
Friday, December 16, 2016
ती घेते फिरकी।
आज ही माझ्यावर ठेवते
ति नजर कशी तिरकी।
का कुणास ठाऊक पण तिला वाटतं
प्रेमात पडेन सारखी घेते फिरकी।
प्रेम।
9604000969
Thursday, December 15, 2016
तुम्ही काय करणार?
मुलींनी जर प्रेमात धोका
दिला तर तुम्ही काय करणार।
तिला सोडुन देतालं का
तिच्यावर प्रेम करतं राहणार।
का?तिचा नाद सोडुन तुम्ही
प्रेमाचा विषय कायमचा गाडणार?
प्रेम।
9604000969
Wednesday, December 14, 2016
देवदास झाला
समाज तर खर्या अर्थाने
प्रेमाचा वैरी झालायं।
थोडं काही लिहिलं प्रेमावर लगेच
म्हणतात हा देवदास झालायं।
प्रेम।
9604000969
Tuesday, December 13, 2016
Online येते।
ति म्हणते की तु कविता लिहुन
नेमकं काय साद्य करतो।
मी तुझी कधीचं नाही होऊ
शकणार मग का ईतंका जिवं लावतो।
कधीकाळी होती तु माझी
हेच खुप आहे माझ्यासाठी।
तु तरी कुठं विसरलीस गं मला
Online येते ना रोज फक्त कविता वाचण्यासाठी।
प्रेम।
,9604000969
Monday, December 12, 2016
गुचकी लागली।
आज अचानक जेवताना
गुचकी लागली
आई म्हणाली बाळ पाणी पी
कोणी तरी तुझी आठवण काढली।
तसं नाही काय तिला तर
एकटीला राहयची सवय झाली।
मि एकाटाच शेवटी याची
तिनं पुन्हा जाणिव करुन दिली।
प्रेम।
9604000969
समजायचं शाहणं।
तुम्हाला काय येतं हे बंघा आधी
नका मारु दुसर्याला टोमणं।
तुम्हाला दुसर्याच मनं नाही कळणार
कधीच तुम्ही फक्त स्वतःला समजायचं शाहणं।
प्रेम।
9604000969