खंरच तु खुप छान दिसतेस मनाने
तुला पंसत केलं।
म्हणुन तर मि काळजावर दगड
ठेऊन तुला प्रपोज केलं।
माफ कर मला मि तुला त्या
दिवशी नकळंत दुखंवल।
खंरच तुला दुखंवण्याचा माझा
हेतु नव्हता गं।
पण जे मनात होत तेचं मी बोललो गं।
तु माझी बेस्ट फ्रेंड आहेस
असं तुचं म्हणतेस ना।
माझी आवड निवड तुचं जानतेस ना।
खर्या मैत्रीतच प्रेम होते का असा दुरावा।
माफ कर मला पण किती प्रेम आहे
तुझ्यावर याचा कधीच मागु नकोस पुरवा।
प्रेम।
9604000969
Monday, December 12, 2016
मागु नकोस पुरावा।
मागु नको नकोस पुरावा।
खंरच तु खुप छान दिसतेस मनाने
तुला पंसत केलं।
म्हणुन तर मि काळजावर दगड
ठेऊन तुला प्रपोज केलं।
माफ कर मला मि तुला त्या
दिवशी नकळंत दुखंवल।
खंरच तुला दुखंवण्याचा माझा
हेतु नव्हता गं।
पण जे मनात होत तेचं मी बोललो गं।
तु माझी बेस्ट फ्रेंड आहेस
असं तुचं म्हणतेस ना।
माझी आवड निवड तुचं जानतेस ना।
खर्या मैत्रीतच प्रेम होते का असा दुरावा।
माफ कर मला पण किती प्रेम आहे
तुझ्यावर याचा कधीच मागु नकोस पुरवा।
प्रेम।
9604000969
Sunday, December 11, 2016
कवितेसाठी प्रेम विषय निवडला।
मित्र म्हणतात तु कवितेसाठी
प्रेम विषय का निवडला?
मित्रांनो बाकीचे नाते सारे
बंरे वाटले हाच जरा वेगळा वाटला।
खुप एकलं होतं या नात्याबंद्दल
म्हणुन तर हा विषय निवडला।
तिच्याप्रेमात कधी कधी कविता
करायचं मात्र वेडं लागलं।
प्रेम म्हणजे फक्त टाइमपास
हे मला शेवटी कळलं।
प्रेम।
9604000969
Saturday, December 10, 2016
अभ्यास एकच छंद।
बंंघा मित्रांनो हि चिमुकले
किती हो अभ्यासात दंग।
लहानपणी फक्त अभ्यास
हाच एक असतो ना छंद।
प्रेम।
9604000969
Friday, December 9, 2016
कठीणं जाईल विसरायला।
किती सहजं जमलं गं तुला
माझ्या भावनेशी खेळायला।
पण प्रेम माझं आहे ते खुप
कठीणं जाईल विसरायला।
प्रेम।
9604000969
Thursday, December 8, 2016
का?कळंत नाही।
का?कळंत नाही पण आज ही
माझा जिव तिच्यातचं गुंतलाय।
तिच मुलगी जिच्यासाठी माझं प्रेम
अन् माझा विषय केव्हांच संपलाय।
प्रेम।
9604000969
Wednesday, December 7, 2016
तुझी गरज नाही मला।
खुप आवडतं होती म्हणुन
प्रपोज केलं होतं तुला।
नाही समजलं माझं प्रेम
अन् चक्क रिजेक्ट केलं मला।
काही हारकत नाही पण
कशाची गं येवढी गुर्मी तुला।
चल हो चालती तुझी आणि
तुझ्या प्रेमाची गरज नाही मला।
प्रेम।
9604000969