Tuesday, December 6, 2016

टाइमपास करुन गेली।

तुझ्या विरहात बराचं काही
शिकायला भेटलं।
कोणं आपलं कोणं परखं
हे जवळुन अनुभवलं।
प्रेमाच दुसरं नावं म्हणजे
टाइमपास हे समजलं।
तु तर हसतं-हसतं तुझा
टाइमपास करुन गेली।
प्रेम बिम सारं खोटं असतं
याची मला जाणीव करुन दिली।
प्रेम।
9604000969

टाइमपास करुन गेली।

तुझ्या विरहात बराचं काही
शिकायला भेटलं।
कोणं आपलं कोणं परखं
हे जवळुन अनुभवलं।
प्रेमाच दुसरं नावं म्हणजे
टाइमपास हे समजलं।
तु तर हसतं-हसतं तुझा
टाइमपास करुन गेली।
प्रेम बिम सारं खोटं असतं
याची मला जाणीव करुन दिली।
प्रेम।
9604000969

Monday, December 5, 2016

प्रेम तर नाही जमलं तुला?

किती सहंज विसरुन गेलीस ना?
मला अन् माझ्या प्रेमाला।
आज ही फक्त तुलाच आठवतोय
गं जमलं नाही तुला विसरायला।
तुझी आठवण मात्र रोजच लावते
नविन कविता करायला।
कविता सोडुन तरी काय करणार
आज ही विसरलो नाही तुझ्या प्रेमाला।
प्रेम तर नाही जमलं तुला फक्त
चोरुन जमतं बंघ कविता वाचायला।
प्रेम।
9604000969

Sunday, December 4, 2016

पुन्हा प्रेमात?

का कोणास ठाऊक तुझ्याकडं
एकटकं बंघावस वाटतं।
प्रेमात भाजलोय मी एकदा तरी
तुझ्या प्रेमात पुन्हा पडावसं वाटतं।
प्रेम।
9604000969

Saturday, December 3, 2016

तु काय दिलं?

सोडुन मला जाताना मागे वळुन
बंघाव असं एकदा पण नाही वाटलं।
जिवापाड प्रेम करुन ही
शेवटी तु मला काय दिलं।
माझचं चुकलं चुकीच्या व्यक्तिवर प्रेम केलं।
मानलेले नाते रक्ताच्या नात्यापेक्षा
श्रेष्ठ नसतात हे तु दाखुन दिलं।
मि केलेल्या जिवापाड प्रेमावर
आज मात्र तु पाणी फिरवलं।
प्रेम।
9604000969

Friday, December 2, 2016

किती अशाने।

किती अशाने मि धरला होता
तुझा हात प्रेमात पडताना।
काहीचं कसं नाही वाटलं गं तुला
माझ्या प्रेमाकडं पाठ फिरवताना।
प्रेम।
9604000969

दोष माझ्या नशिबात।

जेव्हा तुला पाहिलं होतं तेव्हाचं
घर करुन गेलीस ग़ं मनात।
जे तुझ्यात दिसले मला
ते नाही दिसले कधी कोनात।
गुलाबचं फुलं घेऊन आलतो मी
i l u म्हणायला तुझ्या कानात।
तु तर काहीच बोलली नाहीस
कळंल मला दोष माझ्या नशिबात।
प्रेम।
9604000969