Tuesday, February 26, 2019

सलाम विर जवानांना


मैत्रीच्या लायक नाही पाक
हल्याच्या लायक आहे फक्त।
दाखवुन दिली जागा तुम्हाला
दाखवुनीया हिंदुस्तानी रक्त..!
ना संत ना सादु आम्ही
विर ते जवान आहोत।
आमच्या नादी लागु नका
आम्ही लय भावनीक आहोत।
पाक आता तरी तु शहाणा हो
आम्ही रक्ताचा बदला रक्तानेच घेतो।
प्रेमाचा तो सागर आम्ही अन्
दुश्मनाचा कायमचा खात्मा करतो।
ना फांदी ना खोड ते
आम्ही मुळा सकट दुश्मनी उखाडतो।
स्वागत या निर्णय पद्धतीचे
अन् सलाम त्या विर जवानांना।
ज्यांनी इज पाकला धडा शिकवला।
सार्थ अभिमान वाटतो तुमचा
अन् सलाम तुमच्या कर्तुत्वाला।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
२६/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, February 8, 2019

प्रपोज केलं

जीला प्रपोज करायचं होतं
तिनं block केलं मला।
जी आवडतं नाही तिनं
पुन्हा प्रपोज केलं मला।
नाही कळंत मला नेमकं
काय म्हणावं या खेळाला।
नशिबातंच खोट ती माझ्या
दोष कसा देऊ त्या दोंघीना।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

प्रपोज डे च्या हार्दिक शुभेच्छा


चिकार खोटं बोलतात आज
एकमेंकाना प्रपोज करताना।
प्रेम हे घडीतं नाही होतं बरं आयुष्य
जात एकमेंकाना समजुन घेताना।
प्रपोज कुणाला करावं.? त्यालाच
ज्याला प्रेमाची किंमत असते।
टाइमपास व्यतीरिक्त त्याच्या नजरेत
पवित्र भावना असते।
प्रेम कुणावर करावं...? जो
आपल्यावर जिवापाड प्रेम करतो।
त्याच्यावर नाही ज्याला
आपण पसतं करतं असतो।
प्रपोज करणं म्हणजे काय
लय मोठी भुषणाची गोष्ट नाही।
प्रेम खुशाल करा मित्रांनो फक्त दुसऱ्याच्या
भावनेसोबत खेळण्यात मजा नाही।
प्रेम टाइम नव्हे तर..मनातुन करा
हिच माझी मनोभावे इच्छा।
प्रेमवीरांना या प्रपोज डे च्या
माझ्याकडुन हार्दिक शुभेच्छा।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

roseday special


प्रेम या पवित्र नात्याला
गुलाबाच्या फुलाची उपमा दिली।
नादान ही नवपिढी उनाड
त्यांनी कशी सहज खिल्ली उडवली।
म्हणे आज गुलाब द्यायचं
असतं प्रेम केलेल्या व्यक्तिला।
roseday मजते यांचा पाऊलवाट पडते त्या
प्रेमातल्या टाइमपासाला।
गुलाब तर..सोडा हो तुम्ही उगाच
सुंदर फुलाची वाट लावता कशाला....?
पाकळ्याची सुद्धा लायकी नाही
अन् roseday साजरा करता कशाला......?
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०७/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Propose day special


नका उगाच वेळ व्यर्थ घालु
कोणाला प्रपोज मारण्यात।
मनाची घुसमट नको ती
सोनेरी आयुष्य जगण्यात।
हल्ली खरं प्रेम थोडंच राहिलं
फक्त ते वासनेपोटी प्रेम।
टाइमपास होतो त्यात अन्
ठरतो हा मजेदार गेम।
विजयी तोच होतो जो
टाइमपास समजुनिया खेळतो।
तो मात्र पराजीत जो जीवाच्या
अकांतातुन खरं प्रेम करतो..!
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, February 5, 2019

तिरस्कार मनी प्रेमाचा

प्रेमाचा तिरस्कार मनी आज
जसा विटाळ आला त्याचा।
हल्ली फक्त भावनेशी खेळतात
विचार नाही करत दुसऱ्यांच्या मनाचा।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०५/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

तसंच मी वागणारं......!

का कुणास ठाऊक पण..मी
चुकलोय असं माझ मन मनाला सांगतय।
जिवनाच्या या निर्दयी माणसात
माझं ते ह्रदय एकटंच कसं रडतंय।
तिरस्कार वाटतोय आता मला
माणसांचा जे कधी काळी आपले होते।
आता आपले म्हणायला ही
मनं कसं ते घाबरुन उठते..?
नको कुणाचीच सोबत आता
जिवनभर एकटाच राहणार मी।
माझ्यासोबत जे जसे वागलेत
तसा त्यांच्यासोबत वागंणार मी।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०५/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

फसवी प्रियेसी माझी...!

लय नाज तिच्यावर अन्
तिच्या प्रेमाचा मला माज होता।
ती फक्त माझ्याचसाठी
मनाचा तो गोड गैरसमज होता।
धोका देणार ती ही
एक मुलगीच होती...!
तोंडावर एक भाव अन् मनी
अशी ती फसवी माझी प्रियेसी होती।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०५/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, February 4, 2019

लय भरोसा तिच्यावर

गर्वच नव्हे तर...लय नाज होता
मला त्या तिच्यावरच्या  प्रेमावर।
आयुष्य माझं फक्त तिचं प्रेम
स्वतःपेक्षा जास्त भरोसा होता तिच्यावर।
देशो धडीला गेलं मित्रांनो
ते माझं पहिलं प्रेम।
नशिंबाची ही अनोखी खेळी
माझ्यासोबत नविन गेम।
कवी प्रेम।
३१/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

वाचता येतं नव्हतं त्या सटवीला

कसं अन् का साकट घालु
मी त्या देवाऱ्यातल्या देवाला।
स्वतःला सिद्ध करण्याची वेळ ती
का..?मीच समजुन घ्याच प्रत्येकाला।
नशिबंच माझं लिहिता येत होतं
म्हणे वाचता येत नव्हतं त्या सटवीला।

✍✍कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२३/०१/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

नावा निराळी ती.....!

तिचं प्रेम फक्त ते
तोंडापुरता देखावा होता।
माझ्या भावनेचा तिच्यासाठी
तो एक मजेदार खेळ होता।
हुशार ती अन् नावानिराळी
वेड्यात फक्त मी निघालो।
ना घरचा ना घाट का
मी तो आज एकटा पडलो।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०४/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Sunday, February 3, 2019

विंनती मुलींना।

या प्रेमात टाईमपास करणाऱ्या
मुलींना हात जोडुन विंनती करतो।
तुमच्या साठी हा मजेदार खेळ
अन् मुलगा मात्र पुरता वेडा होतो।
नसेल प्रेम मनी तुमच्या तर...
उगाच एखाद्याच आयुष्य बरबाद करु नका।
प्रेम या पवित्र नात्याला असा
उगाच काळीबां फासू नका..!
तुमच्या तोंडी हे पवित्र नावं
प्रेमाच ते बिलकुल शोभतं नाही।
साऱ्या मुली त्या सारख्याच हो
त्यांना प्रेम कधीच कळंत नाही।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०३/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/