Wednesday, September 27, 2017

सांज वेळी!

आज ही आठवतोय मी
तिच्या गालावरची ती खळी।
बसायचो आम्ही निवांत दोंघे
त्या तिथे सांज वेळी।
शुभ सांज मित्रांनो
कवी प्रेम।
२७/०९/०१७
९६०४०००९६९

Monday, September 25, 2017

तु होतीस म्हणुन

मी आठवतो तुला तुझं
प्रेम निस्वार्थ होतं म्हणुन।
कवी हे नवं नावं
मिळाल तु होतीस म्हणुन।
कवी प्रेम।
२५/०९/०१७
९७०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

स्पप्नाशिवाय!

*हायुक*

दिवस जात नाही बंघ
तुझ्या आठवणीशिवाय।
अन् रात्र स्वाप्नाशिवाय।
कवी प्रेम।
२४/०९/०१७
९६०४०००९६९

Friday, September 22, 2017

भ्रमात राहिलो

आज ही तुझ्या प्रेमासोबत
एकनिष्ठ राहिलो तेथेच चुकलो।
संमजेल तुला प्रेम माझं
एक दिवस या भ्रमात राहिलो।
कवी प्रेम।
२२/०९/०१७
९६०४०००९६९

भ्रमात राहिलो

आज ही तुझ्या प्रेमासोबत
एकनिष्ठ राहिलो तेथेच चुकलो।
संमजेल तुला प्रेम माझं
एक दिवस या भ्रमात राहिलो।
कवी प्रेम।
२२/०९/०१७
९६०४०००९६९

Thursday, September 21, 2017

प्रेमाची परतफेड

तुझी लायकी नाही प्रेमाची
तु तो विषय सोड।
तुला कधीच नाही जमणार
करायला माझ्या प्रेमाची परतफेड।
कवी प्रेम।
२१/०९/०१७
९६०४०००९६९

Wednesday, September 20, 2017

शोधु कशाला सावली?

परक्यावानी वागवतात हो
मला नेहमीच माणसं आपली।
दुष्काळ येथे साऱ्या नात्याचा 
शोधु कशाला उगाच सावली।
कवी प्रेम।
२०/०९/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

निवडणुका

*वात्रटिका*
**********************

निवडणुकीपुरताच आहे बरं
तुम्हा संगळ्यानां एवढा मान।

ते सांगतिल करु विकास
अन् काढू सारी गावातली घान।

कसंल काय आलंय निवडुण
झाल्यावर मोकळं त्यांना रानं।

कवी प्रेम।
२०/०९/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, September 19, 2017

भावनेचा गेम।


नको खोट्या शपथा अन्
नको आता पुन्हा प्रेम।
त्यात नुसतं रडावं लागतं
उगाच होतो भावनेचा गेम।
कवी प्रेम।
१९/०९/०१७
९६०४०००९६९

Monday, September 18, 2017

वेळ निघुन गेली!

एकदाच आली आयुष्यात
मनात घर करुन गेली।
तिला सांगायच मनातल
तर वेळ निघुन गेली।
कवी प्रेम।
१८/९/०१७
९६०४०००९६९

Sunday, September 17, 2017

तिलाच काळजी माझ्या लेखणीची।

मित्रांनो शेवटी तिलाच
काळजी माझ्या लेखणीची।

ती म्हणाली तु लिखाण चालु
कर शपथ तुला माझ्या प्रेमाची।

परत नाही असं वागंणार
मी माफ कर मला।

पण खरं सांगु प्रेम खुप
मोठं होताना पाहिचंय तुला।

मित्रांनो पुन्हा एकदा पेन
उचलंलाय मी तिच्या सांगण्यावरुन।

पुन्हा लिहिणार मी
सारा राग विसरून।

कवी प्रेम।
१७/०९/०१७
९६०४०००९७९
http://prempawal4000.blogspot.in/

मन अस्वस्थ झालं।

मन जरा अस्वस्थ झालं
त्यामुळे लेखणी बंद करतोय।
मित्रांनो तुमच्यासोबतच आहे
कायम फक्त काही दिवस एकटा राहतोय।
कवी प्रेम।
१३/०९/०१७
९६०४०००९६९

Friday, September 8, 2017

पितृ जेवन

आई-वडिलांना ठेवा सुखात
कायम नका वागू विचित्र।
जिवंतपणी जिव लावा त्यांना
मेल्यानंतर कशाला नुसते पित्र।
कवी प्रेम।
०८/०९/०१७
९६०४०००९६९

वात्रटिका

*वात्रटिका*

सरपंचकीच्या निवडणुकीचे
जिकडे तिकडे लग्नघाई आहे।

विकासाला कोन विचारतो
येथे पैसाला किंमत येणार आहे।

कोणी किती ही शिकलेला
असुद्या सरंपच सातवी नापास आहे।

कवी प्रेम।
०८/०९/०१७
९६०४०००९६९

Monday, September 4, 2017

विषय प्रेमाचा।

प्रेम,प्रेमाचा विषय नेहमीच
तुझ्या संमजण्या बाहेर होता।
का कुणास ठाऊक पण
तोच माझा आवडीचा होता।
कवी प्रेम।
०४/०९/०१७
९६०४०००९६९

Saturday, September 2, 2017

पडेल पदरात निराशा?

एक दिवस होईल ती माझी
या वेड्या मनाची वेडी अशा।
खरंच होईल ती माझी का?
पदरात पडेल माझ्या निराशा।
कवी प्रेम।
०२/०९/०१७
९६०४०००९६९

Friday, September 1, 2017

प्रेमाचं नाटक

तु नाटक केले प्रेमाचे
तोंडापुरते प्रेम गं तुझं।
नाही संमजल मला नाटक
सखे वेड मन माझं।
कवी प्रेम।
०१/०९/०१७
९६०४०००९६९